महावितरणने 'इंधन समायोजन आकार' या शुल्कात एप्रिलच्या तुलनेत तब्बल ६०० ते ७०० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना येत्या जुलै महिन्यापासून सरासरी १.३५ रुपये प्रतियुनिट अधिक द्यावे लागणार आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ViwYNhg
https://ift.tt/d7mNaV3
0 Comments