name plate

name plate

हे दुःख खूप मोठं! रजनीकांत यांनी भोगले दोन्ही मुलींचे घटस्फोट

Rajinikanth Daughter Soundarya- रजनीकांत हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर त्यांची एक प्रतिमा उभी राहते यशस्वी करिअर कसं असावं हे त्यांच्याकडे पाहून कळतं. पण साऱ्यांनाच सगळं काही मिळत नाही म्हणतात त्याप्रमाणे रजनीकांत यांच्या वाट्यालाही काही दुःख आली.

from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/5Xm02hd
https://ift.tt/Uvn8y7N

Post a Comment

0 Comments