Asia cup 2022 final : पाकिस्तानने मोक्याच्या वेळी विजय साकारला आणि अंतिम फेरीच्या दिशेने त्यांनी मार्गक्रमण केले आहे. पण भारताचे या स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आले, असे काही जणांना वाटत होते. पण भारतीय संघ अजूनही अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पण त्यासाठी भारतीय संघाला आता फायनलमध्ये कसे पोहोचता येऊ शकेल, जाणून घ्या..

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/IWJPtdn
https://ift.tt/025aYew