'शर्मा जी की लग गई', 'देहाती डिस्को', 'खली बाली' यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केलेल्या कमल किशोर मिश्रावर पत्नी आणि अभिनेत्री यास्मिनने अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, निर्मात्याने तिला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या मॉडेलसोबत रिलेशनशिप असल्याचा आरोपही यास्मिनने यावेळी केला आहे.
from Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times https://ift.tt/zoWuGsl
https://ift.tt/0S2y1Aw
0 Comments