the presence of gulabrao devkar : उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या महप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा आज जळगाव जिल्ह्यात पोहचली असून उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पहिलीच सभा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव येथे पार पडत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा कार्यक्रम असताना यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी हजेरी लावली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/YJq5ax1
https://ift.tt/O8vxPam
0 Comments