Shikhar Dhawan - न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. किवी संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. आता एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी कर्णधार शिखर धवनने मोठे वक्तव्य केले आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/fXWGKYQ
https://ift.tt/wU1ajYu
0 Comments