Alleged love jihad jihad case : बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये सापडली आहेत. दोघांनाही कर्नाटक पोलिसांनी संकेश्वरमधून ताब्यात घेतलं असून कोल्हापूर पोलीस कर्नाटकात रवाना झाले आहेत. सकाळी झालेल्या आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणाऱ्या संशयिताचा फोटो प्रसिद्ध केला होता . त्यानंतर अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचं आवाहन केले होते.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/yapeTuZ
https://ift.tt/3ERspnU
0 Comments