FIFA World Cup 2022 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या भन्नाट गोलच्या जोरावर पोर्तुगालने घानावर दमदार विजय साकारला. या सामन्यापूर्वी रोनाल्डोला मँचेस्टर युनायडेटच्या संघाने संघाबाहेर केले होते. त्यामुळे या सामन्यात रोनाल्डो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण रोनाल्डोने या सामन्यात गोल केला आणि पुन्हा एकदा आपले महत्व सिद्ध करून दाखवले.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/Kj10a8o
https://ift.tt/Yaqpk0C
0 Comments