name plate

name plate

IND vs BAN 1st Test Day 2 Live : दुसऱ्या दिवसाच्या सामन्याला सुरुवात, श्रेयस अय्यर शतकापासून काही धावा दूर

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. आज म्हणजेच गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या.

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/RCsHohK
https://ift.tt/uQ7JekS

Post a Comment

0 Comments