Virat Kohli and Sourav Ganguly: आयपीएलमधील ५०व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध ७ गडी राखून विजय नोंदवला. विराट कोहली आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही सामन्यानंतर एकमेकांशी प्रेमाने हस्तांदोलन केले.

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More https://ift.tt/4hvx96I
https://ift.tt/c6GMo3r