दलालीच्या बदल्यात राजकीय देणग्या रोखीने परत करणाऱ्या लहान राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत मुंबईत गुरुवारी आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6zHFiVC
https://ift.tt/9pVAP8d
0 Comments