name plate

name plate

टीम इंडियाचं आशिया कपमधलं आव्हान संपुष्टात; बाबर आझमनं भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं

नसीम शहाने फजलहक फारुकीला दोन गगनचुंबी षटकार मारुन अफगाणिस्तानला अस्मान दाखवलं त्याचबरोबर भारताच्या फायनल खेळण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पाकिस्तानच्या विजयानंतर भारत आशिया कपमधून बाहेर पडल्याने आता श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा फायनल सामना रंगणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने विजयानंतर माध्यमांशी बोलताना भारताच्या जमखेवर मीठ चोळणारं विधान केलंय.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ucv51OI
https://ift.tt/XgsbVvZ

Post a Comment

0 Comments