name plate

name plate

गणपतीदर्शनानंतर कोणत्या रस्त्याने जावे, यावरून प्रेससीशी भांडण, युवकाने स्वत:ला जाळून घेतले

a youth sets himself ablaze : भांडण वाढत गेल्यानंतर रागाच्या भरात सागरने स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने खरेच स्वत:ला पेटवले. त्याने परिधान केलेले शर्ट सुती होते. त्याच्या शर्टने पेट घेतला असे अधिकाऱ्याने सांगितले. सागर यांच्या घरी असलेल्या कुटुंबीयांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात नेले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/kbdaOyN
https://ift.tt/3TIhNDB

Post a Comment

0 Comments