name plate

name plate

सलग दुसऱ्या पराभवानंतर भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले का, जाणून घ्या...

Asia cup 2022 : आशिया चषकातील सुपर -४ फेरीत भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे, तर श्रीलंकेचा सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे श्रीलंकेने जवळपास फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण भारतीय संघ ाता फयानलमध्ये पोहोचणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण भारताला दोन सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचणे खडतर असल्याचे दिसत आहे.

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/MP8tX4O
https://ift.tt/3TIhNDB

Post a Comment

0 Comments