name plate

name plate

पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या Live सामन्यात जोरदार राडा; खेळाडूने बॅट उगारली, पाहा काय घडलं

PAK VS AFG : पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या फलंदाजाने यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूवर चक्क बॅट उगारल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात असं नेमकं घडलं तरी काय की, जेणेकरून हा राडा झाला. यावेळी मैदानात नेमकं काय घडलं आणि कशामुळे हे सर् सुरु झालं, पाहा हा खास व्हिडिओ

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/bVpe9G2
https://ift.tt/XgsbVvZ

Post a Comment

0 Comments