Sanju Samson Ind Vs Nz 2nd ODI - यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंच्या संघामध्ये स्थान मिळाले नाही. यामुळे चाहते खूप नाराज झाले होते, आता कर्णधार शिखर धवनने सामन्यानंतर संजू का खेळू शकला नाही हे सांगितले आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3l1Jg4M
https://ift.tt/A01QTSs
0 Comments