राज्यात २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात चुकवेगिरीची एकूण ११ प्रकरणे आढळली. त्यानंतर २०२१-२०२२ या काळात हा आकडा नऊपर्यंत खाली आला होता. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षांत चुकवेगिरीची एकूण ४८ प्रकरणे आढळल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ला मिळाली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/12r6DxQ
https://ift.tt/zIQCMtc
0 Comments