name plate

name plate

रोहित शर्माच्या चुकीचा भारतीय संघाला बसला मोठा फटका, आता बांगलादेशमध्ये भरावा लागणार दंड

IND vs BAN : पहिल्या वनडेत भारताचा पराभव झाला. पण या सामन्यात एक मोठी चुक रोहित शर्माकडून झाली. रोहित शर्माने ही चूक मान्य केली. पण रोहित शर्माने चूक मान्य केल्यावर भारतीय संघाला आता दंड भरावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात रोहितच्या चुकीचा फटका भारतीय संघाला नेमका कसा बसला आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/AFnkdQP
https://ift.tt/VBH6mXT

Post a Comment

0 Comments