FIFA World Cup 2022 : जपान आणि क्रोएशिया यांच्यातील सामना चांगलाच रंगला. जपानपेक्षा क्रोएशियाचा संघ बलाढ्य वाटत होते. पण जपानेन आजच्या सामन्यात क्रोएशियाला चांगली लढत दिली. जपानने या सामन्यात पहिल्या सत्रात जोरादार आक्रमण केले, दुसऱ्या सत्रात त्यांनी उत्तम बचाव केला. त्यामुळे हा सामना १-१ अशा बरोबरीत होता. त्यामुळे पेनेल्टी शुटआऊटमध्ये हा सामना रंगला.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/gwqp3RX
https://ift.tt/VBH6mXT
0 Comments