IND vs BAN 2nd Odi : पहिला सामान भारताने गमावला. त्यामुळे आता दुसरा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. पण त्यापूर्वीच भारताचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या वनडेमध्ये कोणाला संधी द्यायची याची चिंता रोहित शर्माला होती. पण आता रोहितची ही चिंता मिटलेली आहे. कारण आयपीएल गाजवणारा खेळाडू आता भारतीय संघात खेळू शकतो, असे चित्र दिसत आहे.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/puYaw67
https://ift.tt/yHPnagc
0 Comments