name plate

name plate

फुटबॉलपटूची आई दिसली बुरख्यात तर पत्नी बिकीनीमध्ये! सोशल मीडियावर उडाली खळबळ

FIFA World cup 2022: फुटबॉलचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्तियानो रोनाल्डोची टीम पोर्तुगालचा मोरक्कोने फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या सेमी फायनलमध्ये पराभव करुन इतिहास रचला. मोरक्कोचा संघ विजयी झाल्यानंतरही संघातील स्टार खेळाडू अशरफ हकिमी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/9sSzrQ3
https://ift.tt/5r6lEYT

Post a Comment

0 Comments