
सेंच्युरियन: आजपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरूवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला सेंच्युरिन येथील सुपर स्पोर्ट्स पार्क येथे सुरूवात झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, पहिली कसोटी, पहिला दिवस लाईव्ह अपडेट >> भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात- मयांक अग्रवाल आणि केएल राहुल मैदानात >> असा आहे भारतीय संघ- विराट कोहली, केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज >> भारताने टॉस जिंकला >> भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला प्रथम फलंदाजीचा निर्णय
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3JhAcKA
https://ift.tt/3FsJwco
0 Comments