जोस बटलरने या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले आणि राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. पण यावेळी बटलरचे शतक या सामन्यात होऊ शकले नसते. कारण आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना बटलरकडून एक मोठी चूक झाली होती. पण त्यानंतर बटलरने सावरले आणि शतक झळकावले. बटलरचे हे शतक राजस्थानच्या संघाला थेट अंतिम फेरीत घेऊन गेले.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/N89wet6
https://ift.tt/el4YIna
0 Comments