महाराष्ट्रात सर्वसाधारण तारखेच्या आधी मोसमी पावसाची शक्यता कमी आहे. यावर्षी मान्सून २७ मे रोजी म्हणजे सर्वसाधारण तारखेच्या पाच दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gTStRoe
https://ift.tt/fSsD9V1
0 Comments