ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अशर आयटी पार्क शेजारी असलेल्या अंबिका नगर, प्लॉट नंबर ए - २०२ येथील सिलिका सायंटिफिक या कंपनीला शनिवारी रात्री साडे १० वाजण्याच्या सुमारास आग अचानक आग लागली. या कंपनीत प्रयोगशाळेतील सामान तयार केले जाते. या आगीने हळूहळू रौद्ररूप धारण केले. या कंपनीत एलपीजी गॅसचे सिलेंडरचा साठा असल्यामुळे जवळपास ८ ते ९ सिलेंडरचा स्फोट झाला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aL07Qot
https://ift.tt/fSsD9V1
0 Comments