Neeraj Chopra: अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा अॅथलिट नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/N8Ohqxk
https://ift.tt/GOcuVlx
0 Comments