
सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २११ तर भारताला विजयासाठी ६ विकेटची गरज आहे. भारताने या मैदानावर अद्याप एकही विजय मिळवलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेचा फक्त दोन संघांनी या मैदानावर पराभव केलाय. पाचव्या दिवसाचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या... भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी, पाचवा दिवस>> दक्षिण आफ्रिकेचे शतक पूर्ण >> द.आफ्रिकेला विजयासाठी हव्यात २११ धावा >> पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/3FRRUSE
https://ift.tt/32LMmdU
0 Comments