
सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा १४६ धावांची आघाडी घेतली होती. आता चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेऊन विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या चौथ्या दिवसाचे लाईव्ह अपडेट.... भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी चौथा दिवश लाईव्ह अपडेट >> भारताची दुसरी विकेट, शार्दुल ठाकूर १० धावांवर बाद >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/316kalu
https://ift.tt/3mIxHHx
0 Comments