name plate

name plate

वेस्ट इंडिजला धुळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज, तिसऱ्या वनडेत कोणाला संधी मिळेल पाहा...

IND vs WI 3rd ODI Preview : तिसऱ्या वनडे सामन्यात राखीव सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाडला तिसऱ्या वन-डेत संधी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. भारताने मालिका जिंकली असल्याने राखीव खेळाडूंना संधी देण्यात येईल, असे वाटते आहे. त्याचबरोबर या सामन्यात अजून काही बदवल होऊ शकतात. तिसऱ्या सामन्यात कोणाला संधी मिळू शकते, पाहा...

from Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times https://ift.tt/kLb7f0G
https://ift.tt/8RtUjLb

Post a Comment

0 Comments