name plate

name plate

रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; वीसही नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा

Shiv Sena Corporators support Shinde : शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी देखील रत्नागिरीतील ९ नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले होते. तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र केले असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र हा दावा फोल ठरला आहे. आज सोमवारी रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी नगरपालिकेचे २० नगरसेवक आपल्यासोबत असल्याचे सांगितले तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रत्नागिरी नगरसेवक विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1idgBMc
https://ift.tt/bjTnaVx

Post a Comment

0 Comments